बँकेतून उचल केलेली रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी जात असलेल्या खासगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तिघांनी भरदिवसा लुटल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडी शिवारात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात लुटार ...
शहरातील अनेक बँकांमधील कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसौय होत आहे. विशेषत: शनिवार, रविवारी त्या बंद असतात. त्यामुळे बँक ग्राहकांना पैसे खात्यात जमा करण्यासाठी काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. मशीन बंद असल्याने अनेक अडचणींचा ...
सिहोरा येथील गजबजलेल्या चौकात असणाºया बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएमची सुरक्षा वाºयावर सोडण्यात आली आहे. यामुळे घाण, केरकचरा तथा थुंकदान म्हणून या एटीएमचा उपयोग नागरिक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एटीएममध्ये पैसे काढण्याच्या बहाण्यावरुन मुलीसमोर अश्लिल चाळे केल्याची घटना समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली. ...