ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Viral Video in Marathi : पैसे काढण्यासाठी लाखो लोकांकडून रोज एटीएमचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी एटीएमचा दुरूपयोग केला जात असून या माध्यमातून लोकांच्या खात्यातील पैसे लंपास केले जात आहे. ...
बँकांना आता शनिवार-रविवार सुट्टी असल्याने रोख रकमेची गरज भासल्यास एटीएमकडे धाव घेण्यावर नागरिकांचा भर असतो. अशात दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, प्रसंगी पैसे काढण्यासाठी नागरिक एटीएमकडे वळतात. तेव्हा शहरातील बहुतांश एटीएम मशीन बिघडलेल्या अवस्थे ...
Cyber Fraud : आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम तयार करण्यात आली आहे. ...
Rupay Card : एटीएम कार्ड देणारी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) रूपे फेस्टिव्ह कार्निव्हलची (Rupay Festive carnival) सुरुवात केली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एटीएम केंद्रांना अधिक महत्त्व आले आहे. ठाणे शहरात ४१ बँकांचे २००च्या घरात एटीएम आहेत. याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझर ठेवणे, केंद्रात जाताना तसेच आतही सोशल डिस्टन्सिंग पाळणे अपेक्षित आहे. ...
या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आ ...