शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

भक्ती : कडू-गोड अनुभवांचे घोट पचवणारे लोक अशी ख्याती असते डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांची!

फिल्मी : पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमा नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख समोर

राष्ट्रीय : ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी

फिल्मी : Pankaj Tripathi : अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी कशी तयारी केली? पंकज त्रिपाठी म्हणाले, मी ६० दिवस फक्त...

लोकमत शेती : शेतकऱ्यांसाठी एवढे करायला काय अडचण आहे?

पुणे : वाजपेयींचे सरकार कांद्याचे भाव वाढले म्हणून पडलं, याची सरकारला भीती

मुंबई : कांदिवलीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारताना दीड वर्षे करावा लागला संघर्ष!

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भाजप नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली; पीएम मोदी, अमित शहांची उपस्थिती

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग की..., कुठल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा फडकवला तिरंगा

पुणे : PM Modi in Pune: पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा