शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण, मोदी सरकारला दिला सल्ला

राष्ट्रीय : तो किस्सा! अटलबिहारी वाजपेयींनी एपीजे अब्दुल कलामांच्या मागे इंटेलिजन्स ब्युरो लावलेली; कोणालाच खबर नव्हती

मुंबई : कांदिवलीत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे कांदिवलीत झाले अनावरण

मुंबई : सरकार बदलताच वाजपेयी यांच्या पुतळ्याला मिळाली परवानगी; कांदिवलीत होणार अनावरण

फिल्मी : Emergency : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक

मुंबई : मुंबईत रविवारी वाजपेयींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं रथयात्रेद्वारे होणार जंगी स्वागत

पुणे : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला आरोग्य विद्यापीठाची मान्यता

राष्ट्रीय : एक दिवस असा येईल...; वाजपेयींचे 'ते' शब्द तंतोतंत खरे ठरले; २२ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी चर्चेत

राष्ट्रीय : Atak Tunnel: अभिमानास्पद! अटल टनलची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जगातील सर्वात लांब बोगदा