शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

मुंबई : पार्ल्यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागवल्या आठवणी

महाराष्ट्र : अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं; CM देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, काय बोलले?

महाराष्ट्र : ...पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंनी वाजपेयींना केलं अभिवादन

संपादकीय : अटलजी, हा देश तुमच्याप्रति सदैव कृतज्ञ राहील!

मुंबई : कांदिवलीत अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये किनारी साकारले अटलबिहारी वाजपेयी यांचे वाळूशिल्प

राष्ट्रीय : भाजपाच्या माजी नेत्याची मोठी खेळी, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने बनवणार नवा पक्ष

मुंबई : अटल सेतू १०० टक्के सुरक्षित; सरकारच्या स्पष्टीकरणावर नाना पटोले म्हणाले, तडे गेल्याचे मान्य...

राष्ट्रीय : मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल

फिल्मी : रश्मिकाने अटल सेतूवर केला कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देत म्हणाले...