लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असूस मोबाइल

असूस मोबाइल, मराठी बातम्या

Asus phone, Latest Marathi News

वनप्लस 7 ला टक्कर देण्यासाठी Redmi आणि ASUS चे दोन फोन येतायत... - Marathi News | Two phones of Redmi and ASUS Will launch to compete on OnePlus 7 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस 7 ला टक्कर देण्यासाठी Redmi आणि ASUS चे दोन फोन येतायत...

वनप्लसने दोन दिवसांपूर्वीच 48 मेगापिक्सलचा स्मार्टफोन लाँच केला खरा पण त्याची किंमत पन्नास हजारावर गेल्याने सामान्यांच्या आवाक्यात असलेला ब्रँड रेडमीने वनप्लसच्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. ...

Flipkart sale: 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सूट - Marathi News | flipkart mobiles bonanza sale get big discounts on smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart sale: 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सूट

Realme 2 Pro, Asus Zenfone Max Pro M1, Nokia 5.1 Plus आणि Honor 9N या स्मार्टफोन्सवर सेल आहे. ...

अस्सल गेमिंगसाठी Asus ROG आला; फ्लिपकार्टवर उपलब्ध - Marathi News | Asus ROG smartphone launch for genuine gamer; Available on Flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अस्सल गेमिंगसाठी Asus ROG आला; फ्लिपकार्टवर उपलब्ध

ROG म्हणजे रिपब्लिक ऑफ गेमर्स असे या फोनच्या नावामागचे गमक आहे. हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारात याआधीच लाँच करण्यात आला होता.  ...

Asus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Asus ZenFone Max M1 (ZB556KL), ZenFone Lite L1 (ZA551KL) Launched in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Asus Zenfone Max M1 आणि Lite L1 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...

ASUS कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात ASUS कंपनीने Asus Zenfone Max M1  (ZB556KL) आणि Lite L1 (ZA551KL) स्मार्टफोन लाँच केले. हे दोन्ही स्मार्टफोन बजेटमधील आहेत. ...