Shani Jayanti 2025: शनी देवांना समजून घेण्यात आपण चूक करतो. ते आपला शत्रू नसून मित्र आहेत, आपल्या पाठीशी उभे राहणारे आहेत. आपण प्रामाणिक, नम्र आणि कृतज्ञ असू तर ते सदैव मदतीला येतील. त्यासाठी शुद्ध आचरण आणि शनी जयंतीला करा पुढे दिलेली उपासना. ...
Numerology: राहु आणि केतु यांचे होत असलेले गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले गेले असून, कोणत्या मूलांकांवर कसा प्रभाव असू शकेल? जून महिन्याची सुरुवात कशी होऊ शकेल? जाणून घ्या... ...
शनि जयंतीला काही रामबाण उपाय केल्यास शनिच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Weekly Horoscope: २५ मे २०२५ ते ३१ मे २०२५ हा मे महिन्याचा शेवटचा सप्ताह तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...
Vaishakh Apara Ekadashi May 2025: वैशाख महिन्यातील अपरा एकादशीला कोणत्या राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहू शकेल? तुमच्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...