Champa Shashthi 2024: आज खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता. अर्थात आज चंपाषष्ठीचा (Champa Shashthi 2024) दिवस. खंडोबा हे महादेवाचे अवतार आणि शनीदेव ही न्यायाची देवता. हा एकत्रित योग तुमच्या राशीसाठी लाभदायी ठरणार की कष्टदायी ते पाहू. ...
डिसेंबर महिना सुरू झाला असून, २०२४ वर्ष जाता जाता अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा आणि अनेक बाबतीत सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...
Numerology: डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली असून, शुक्र ग्रहाच्या गोचराचा काही मूलांकांना सर्वोत्तम लाभ, अपार यश-प्रगती प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...