लोकसभा निवडणुकांच्या निकालांची भाकिते वर्तविणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना ज्योतिषांनी निकालाचे अचूक भाकीत वर्तविल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे. ...
सर्व पक्षातील व कोणत्याही जाती धर्मातील उमेदवार आमच्यासाठी एकसारखे असून ज्यांचा अदृष्य शक्तीवर विश्वास आहे,असेच उमेदवार आमच्याकडून मुहूर्ताची माहिती घेत आहेत. ...