लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलज्योतिष

फलज्योतिष

Astrology, Latest Marathi News

Swami Samartha: ५ गुरुवार 'या' ५ गोष्टींचे दान करा; स्वामीकृपेने आयुष्यातले अडथळे दूर सारा! - Marathi News | Swami Samartha: Five Thursday donate five things; be tension free with blessings of Swami | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: ५ गुरुवार 'या' ५ गोष्टींचे दान करा; स्वामीकृपेने आयुष्यातले अडथळे दूर सारा!

Swami Samartha: गुरुवार गुरुभक्तीचा! स्वामी उपासक, दत्त उपासक, गुरु उपासक सातत्याने गुरुमंत्राचा जप करत असतात, या उपासनेला जोड द्यावी पुण्यकर्माची! ते कसे कमवायचे? तर दान धर्म करून! यासाठी फार खर्च करावा लागणार नाही, फक्त न चुकता पाच गुरुवार हा उपचार ...

आजचे राशीभविष्य ०६ मार्च २०२५ : १२ पैकी सहा राशींना आज धनलाभाचा योग, तुम्हाला आहे का? - Marathi News | Today's Horoscope 06 March 2025: Six out of 12 zodiac signs are likely to gain money today, do you have it? | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ०६ मार्च २०२५ : १२ पैकी सहा राशींना आज धनलाभाचा योग, तुम्हाला आहे का?

Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 06 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Numerology: 'हा' मूलांक असलेल्या मुली उजळून टाकतात जोडीदाराचे भाग्य! - Marathi News | Numerology: Girl belonging to 'this' mulank; proven as a good life partner! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Numerology: 'हा' मूलांक असलेल्या मुली उजळून टाकतात जोडीदाराचे भाग्य!

Numerology: लग्नानंतर भाग्योदय होईल असे बाकीत अनेकांच्या बाबतीत वर्तवले जाते, त्याला कारणीभूत लेखात दिलेल्या मूलांकाची व्यक्तीही असू शकते.  ...

गुरुवारी गुरुकृपा: ३ राजयोगांचा ६ राशींना दुप्पट लाभ, जे ठरवाल ते घडेल; स्वामी शुभच करतील! - Marathi News | 3 rajyog on thursday 6 march 2025 know about impact and effect on all zodiac signs and who will get datta guru swami maharaj auspicious blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गुरुकृपा: ३ राजयोगांचा ६ राशींना दुप्पट लाभ, जे ठरवाल ते घडेल; स्वामी शुभच करतील!

गुरुवारी केलेली स्वामी सेवा विशेष मानली जाते. ३ राजयोग जुळून येत असून, काही राशींना हा वरदान काळ ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

Samudra Shastra: 'या' पाच जन्मखुणा मानल्या जातात भाग्याचे लक्षण; तुमच्याही आहेत का? बघाच! - Marathi News | Samudra Shastra: These five birthmark know as a luck sign; check yours! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Samudra Shastra: 'या' पाच जन्मखुणा मानल्या जातात भाग्याचे लक्षण; तुमच्याही आहेत का? बघाच!

Samudra Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार, काही लोकांच्या शरीरावर जन्मखूण असते. ती केवळ आपली ओळख नाही तर भाग्याचेही लक्षण ठरते. शरीराच्या कोणत्या भागावर असलेली कोणती जन्मखूण लाभदायी ठरते ते पाहू. ...

Astro Tips: यशस्वी व्हायचे असेल तर बायकोला खुश ठेवा; शुक्र करेल धनवर्षाव! - Marathi News | Astro Tips: If you want to be successful in life, keep your wife happy; find the benefits of Venus! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: यशस्वी व्हायचे असेल तर बायकोला खुश ठेवा; शुक्र करेल धनवर्षाव!

Astro Tips: शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे आणि स्त्रियांशी संबंधित आहे, त्यामुळे वैभव प्राप्तीसाठी ज्योतिष शास्त्राने सांगितलेला उपाय जरूर करा! ...

March Astro 2025: मार्च अविस्मरणीय ठरणार, 'या' राशींवर शनीची कृपा होणार; नव्या संधीसाठी व्हा सज्ज! - Marathi News | March Astro 2025: With blessings of Shani deva, march will be memorable for these zodiac sign; be ready for new opportunity! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :March Astro 2025: मार्च अविस्मरणीय ठरणार, 'या' राशींवर शनीची कृपा होणार; नव्या संधीसाठी व्हा सज्ज!

March Astro 2025: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून मार्च २०२५ हा महिना खूप खास आहे. या महिन्यात वर्षातील सर्वात मोठे ग्रह संक्रमण या काळात घडणार आहे, ज्यामुळे अनेक लोकांचे जीवन क्षणार्धात बदलेल. ...

Astro Tips: गुण मिलनाबरोबर ग्रह मिलनही का महत्त्वाचे? त्यामुळे विवाह यशस्वी होतो का? वाचा! - Marathi News | Astro Tips: Matchmaking is not enough, need details study while matching both kundali; then only marriage works! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: गुण मिलनाबरोबर ग्रह मिलनही का महत्त्वाचे? त्यामुळे विवाह यशस्वी होतो का? वाचा!

Astro Tips: ठरवून विवाह जुळवताना कुंडली जुळवून पाहिल्या जातात, मात्र त्यात केवळ किती गुण जुळले हे पाहणे पुरेसे नाही तर ग्रहमिलनही महत्त्वाचे आहे! ...