लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलज्योतिष

फलज्योतिष

Astrology, Latest Marathi News

Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती! - Marathi News | Astrology: June will give momentum to the fortunes of these five zodiac signs, good days will come, the situation will change! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!

Astrology: जूनमध्ये ग्रहांच्या संक्रमणामुळे पाच राशींच्या वाट्याला येणार अच्छे दिन! यात करिअर संधी, आर्थिक वाढ, कौटुंबिक सौख्य याबरोबरच अडलेल्या कामांना चालना मिळण्याचे संकेत आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. ...

Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या! - Marathi News | Shani Dosha: Do babies also suffer from Saturn's Mahadasha? What is the solution? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!

Shani Dosha शनि आणि महादशा हे दोन्ही शब्द भीतीदायक आणि ते एकत्र आल्यानंतर होणारा त्रास कल्पनेच्याही पलीकडे; पण त्याचा प्रभाव नवजात बाळांवर पण होतो का? वाचा! ...

मंगळ-केतु कुजकेतु योग: ६ राशींना अच्छे दिन, मंगलच होणार; वेळोवेळी धनलाभ, लक्ष्मी कृपा! - Marathi News | mangal and ketu kujketu yog june 2025 know about these 6 zodiac signs will get prestige profit and positivity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ-केतु कुजकेतु योग: ६ राशींना अच्छे दिन, मंगलच होणार; वेळोवेळी धनलाभ, लक्ष्मी कृपा!

मायावी, क्रूर मानला गेलेला केतु आणि नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह यांच्या युतीने कोणत्या राशींचे कल्याण होऊ शकेल? जाणून घ्या... ...

Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण! - Marathi News | Shani Pradosh 2025: Follow these Shani Pradosh Vrat rituals to make your married life happy; See the Vrat rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!

Shani Pradosh 2025: संसार सुखाची प्राप्ती व्हावी अशी आशा बाळगणार्‍या प्रत्येक व्यक्तीने २४ मे रोजी मनोभावे करावे हे शनि प्रदोष व्रत, जाणून घ्या व्रतलाभ! ...

Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय! - Marathi News | Shani Pradosh 2025: Do this effective remedy for 13 consecutive days on the occasion of Shani Pradosh and Shani Jayanti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!

Shani Pradosh 2025: प्रदोष व्रत महादेवाचे आणि शनि प्रदोष तथा शनि जयंतीच्या मुहूर्तावर उपासना शनि देवाची, ती फलदायी ठरावी म्हणून २४ मे पासून सुरू करा उपाय! ...

आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस... - Marathi News | Today's Horoscope 23 May 2025: Sudden financial gains are possible, how will today be... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...

Rashi Bhavishya in Marathi: 23 मे, 2025 शुक्रवारी चंद्र आज मीन राशीत आहे. ...

Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत! - Marathi News | Astro Tips: Light a lamp near Tulsi every evening and keep these three things; Lakshmi will be gracious! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!

Astro Tips: लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात राहावे म्हणून तिला प्रसन्न करतील अशा तीन गोष्टी तुळशी जवळ ठेवाव्यात असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. ...

शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील! - Marathi News | vaishakh apara ekadashi may 2025 know about impact on all zodiac signs and these 7 rashi will get lakshmi narayana immense blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!

Vaishakh Apara Ekadashi May 2025: वैशाख महिन्यातील अपरा एकादशीला कोणत्या राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहू शकेल? तुमच्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...