लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलज्योतिष

फलज्योतिष

Astrology, Latest Marathi News

Shani Gochar 2023: शनीचा राशीबदल तुमच्या राशीसाठी ठरणार लाभदायक की तापदायक? वाचा! - Marathi News | Shani Gochar 2023: Shani's transfer, who will get punishment and who will get surprise? Read on! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shani Gochar 2023: शनीचा राशीबदल तुमच्या राशीसाठी ठरणार लाभदायक की तापदायक? वाचा!

Shani Gochar 2023: शनिदेवाची दृष्टी पडली असता राजाचा रंक होतो नाहीतर रंकाचा राव होतो. शनिदेव १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना त्रास सहन करावा लागेल, तर काही राशींची भरभराट होणार आहे. ...

Pieces Sadesati 2023: मीन राशीवाल्यांनो साडेसाती सुरू झाली म्हणून डगमगू नका, 'ही' गोष्ट वाचा, नक्की दिलासा मिळेल! - Marathi News | Pieces Sadesati 2023: Pisceans don't hesitate as Sadesati has started, read 'this' story, you will get relief for sure! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pieces Sadesati 2023: मीन राशीवाल्यांनो साडेसाती सुरू झाली म्हणून डगमगू नका, 'ही' गोष्ट वाचा, नक्की दिलासा मिळेल!

Pieces Sadesati 2023: १७ जानेवारीपासून धनु राशीची साडेसाती संपून मीन राशीची साडे साती सुरू होत आहे, तर मकर आणि कुंभ त्यांचे सहप्रवासी आहेत. त्यांच्यासाठी ही गोष्ट! ...

आजचे राशीभविष्य, १७ जानेवारी २०२३: हरवलेली वस्तू परत मिळेल, आर्थिक लाभ होईल; कुटुंबियांशी मतभेद होतील, जपून बोला... - Marathi News | Today's Horoscope, January 17, 2023: Lost things will be returned, financial gain; There will be differences with family members, speak carefully... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :हरवलेली वस्तू परत मिळेल, आर्थिक लाभ होईल; कुटुंबियांशी मतभेद होतील, जपून बोला...

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Astrology Tips: तुमच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे? घाबरू नका, 'हे' बिनखर्चिक उपाय करा! - Marathi News | Astrology Tips: Don't panic when you find out that there is Kal Sarpa yoga in your horoscope, do 'this' free solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology Tips: तुमच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे? घाबरू नका, 'हे' बिनखर्चिक उपाय करा!

Astrology Tips: काल सर्प योग असणे हा काही दोष नाही, त्याचे निवारण करणे सोपे आहे, त्याआधी त्याची तीव्रता किती हे जाणकारांकडून जाणून घ्यावे आणि दिलेले उपाय करावेत.  ...

Astrology Tips: जमिनीचे वाद सुटत नसतील तर रथसप्तमीच्या आधी ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे करून बघा! - Marathi News | Astrology Tips: If the land disputes are not resolved, try the solutions given by astrology before Rathasaptami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology Tips: जमिनीचे वाद सुटत नसतील तर रथसप्तमीच्या आधी ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे करून बघा!

Astrology Tips: ज्योतिषशास्त्रात अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे. कुटुंबातील मालमत्तेच्या वादामुळे काही लोक वर्षानुवर्षे त्रस्त राहतात. अशा परिस्थितीत तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता.  ...

आजचे राशीभविष्य, १६ जानेवारी २०२३: कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील; संतती विषयक चिंता निर्माण होईल, अचानक खर्च उदभवतील - Marathi News | Today's Horoscope, January 16, 2023: There will be unnecessary arguments with family members; today is a day of adversity for Gemini | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील; संतती विषयक चिंता निर्माण होईल,अचानक खर्च उदभवतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ : मेहनतीचं फळ मिळेल, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा - Marathi News | Weekly Horoscope January 15 to January 21 2023 Hard work will pay off auspicious week for working people and students know whats your rashi says zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: मेहनतीचं फळ मिळेल, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा

Weekly Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...

ग्रहांचे शुभ योग: ‘या’ ७ राशींना धनलाभाच्या सर्वोत्तम संधी, अपार लाभ; पद-पैसा होईल दुप्पट! - Marathi News | grah gochar in 2023 know about these 7 zodiac signs can get money and career benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ग्रहांचे शुभ योग: ‘या’ ७ राशींना धनलाभाच्या सर्वोत्तम संधी, अपार लाभ; पद-पैसा होईल दुप्पट!

आगामी काळ कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांगला राहील, असे सांगितले जात आहे. ...