guru pratipada 2025: गुरुवारी गुरुप्रतिपदा येणे अतिशय शुभ मानले गेले असून, या दिवशी केलेल्या गुरुसेवेने पुण्यफलप्राप्ती, सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधींचा फायदा मिळू शकतो, असे सांगितले जाते. ...
Shani Grah Rashi: या लोकांना पैशांची कमतरता कधी भासत नाही. चांगल्या पद्धतीने बचत करणे जमते. शनि कृपेमुळे उत्तम धोरणकर्ते बनू शकतात, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...
एकाच फेब्रुवारी महिन्यात बुध ५ वेळा राशीपरिवर्तन आणि नक्षत्र गोचर करणार आहे. याचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, बक्कळ नफा, अपार फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...