Pitru Paksha 2024 in Kaal Sarp Yoga: यंदाचा पितृपक्ष कालसर्प योगात असल्याचे सांगितले जात आहे. कालसर्प दोष आणि पितृदोष अतिशय प्रभावी मानले जातात. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, शुभ फल, पितरांची पुण्य प्राप्ती मिळू शकेल, ते जाणून घ्या... ...
Navgrahanchi Kundali Katha: साडेसाती शनी ग्रहामुळे येत असल्याने शनी ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीनेच पाहिले जाते. शनीचे प्रभावी मंत्र, साडेसातीचे प्रभावी उपाय जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2024: सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रोज येणारे कावळे नेमके नैवेद्य ठेवल्यावर गायब होतात अशी अनेकांची तक्रार असते. परंतु तुमच्या बाबतीत विरुद्ध गोष्ट घडत असेल तर पितृपक्षात कावळ्यांचे दर्शन तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत, असे तुम्ही समजू शकता. ...
यंदाच्या पितृपक्षात वेगळाच योग जुळून आला आहे. पितृपक्षाची सुरुवात होताना चंद्रग्रहण लागत असून, सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आहे. जाणून घ्या... ...