लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सध्याच्या फॅशनच्या युगात क्षणक्षणाला नवनवी फॅशन येते. आधी तर फक्त कपड्यांच्या फॅशनची चलती होती. पण आता अगदी चपला, बूट, पाकिट असो किंवा मग अगदी हेअरपीन सगळ्याच बाबतीत काहीतरी नवं आणि हटके वापरण्याचा तरुणाईचा कल असतो. ...