Assembly election results 2021, Latest Marathi News
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यापैकी पश्चिम बंगालची निवडणूक चुरशीची होऊ शकते. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं कमळ फुलणार का, नरेंद्र मोदी-अमित शाह जोडीचा करिष्मा पुन्हा चालणार का, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे. Read More
विधानसभा अध्यक्षपदावरनं कधी नव्हे तो राज्याच्या राजकारणात आखाडा रंगताना दिसलाय. म्हणजे एकतर हे पद रिक्त का ? यावरनं विरोधक आरोप करतायंत त्याचवेळी हे पद कुणाला मिळायला हवं यावरनं सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. म्हणूनच विधानसभा अध्यक्षाची निवड ने ...