Maharashtra Vidhan Sabha, Key Constituency, Live Results - महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. ...
राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमधील निकालानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. ...