विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे. ...
भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. परंतु ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याच कामठी मतदारसंघातून लढणार की काटोलमधून त्यांना पक्ष उभा करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...