ऑनलाईनवर अनेक हॉटेल्समधील सुट्स रिकामे दिसत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. रिसेप्शन काऊंटरवर गेल्यावर सुट हाऊसफुल असल्याचे कळत आहे. याची झळ निवडणुकीसाठी आलेल्या बाहेरगावातील अनेक राजकीय नेत्यांनाही बसत आहे. ...
चार-पाच तासांचे ३०० रुपये मिळत असल्याने मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या दिवसात ठिय्यावर मजूर मिळत नसल्याने कंत्राटदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. ...
: सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, किराणा, पारावर, कट्ट्यावर, बसस्थानक, मंदिरात अशा सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा रंगत आहेत ...
भारत माता की जय.. इथे उपस्थित या विशाल जनसागराला माझा नमस्कार.. मराठवाड्याच्या या वीर भूमीला मी वंदन करतो... असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांची मने जिंकली. ...