लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा निवडणूक 2018 निकाल

विधानसभा निवडणूक 2018 निकाल

Assembly election 2018 results, Latest Marathi News

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर होत आहेत. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. या परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापैकी कोण पास होतं आणि कोण नापास, याबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Mizoram Assembly Election Results Live: मिझोरममध्ये एमएनएफला स्पष्ट बहुमत, 20 जागांवर विजयी - Marathi News | Mizoram Assembly Election Results Live: मिझोरममध्ये एमएनएफला स्पष्ट बहुमत, 20 जागांवर विजयी | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mizoram Assembly Election Results Live: मिझोरममध्ये एमएनएफला स्पष्ट बहुमत, 20 जागांवर विजयी

मिझोरम विधानसभा निवडणूक 2018 : मिझोरम (Mizoram Assembly Elections 2018) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार ...

Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Assembly Election 2018 Results: The voters rejected the untoward, Uddhav Thackeray attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Election 2018 Results : नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

 पाच राज्यांमध्य्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष  - Marathi News | Assembly Elections 2018 Results: And Modi also did dance the victory of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष 

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. ...

Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण - Marathi News |  Assembly Elections 2018: Modiji is going, Rahulji is coming: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण

Assembly Elections 2018 : आगामी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये देशात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है, असे अशोक चव्हाण म्हणाले.   ...

जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नाही, निकालानंतर शरद पवारांचा मोदींना टोला - Marathi News | People do not tolerate anybody's fate, and after the results, Pawar defeats Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नाही, निकालानंतर शरद पवारांचा मोदींना टोला

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्यसभा खासदार शरद पवार संसदेत आले होते. ...

Assembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Assembly Elections 2018 : Assembly election 2018 results rajasthan madhya pradesh congress activists leaders celebrates | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Elections 2018 : काँग्रेसला मिळालेल्या आघाडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह,केली फटाक्यांची आतषबाजी

Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदेंमध्ये पोस्टर वॉर  - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018 Results: Poster War in Kamal Nath & Jyotiraditya Scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदेंमध्ये पोस्टर वॉर 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सत्तेसमीप चाललेल्या काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 - मध्य प्रदेशमध्ये यावेळी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. ...