लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! आसाम आणि बंगालने वाढवलं टेन्शन; केंद्राने राज्यांना दिला गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates centre to bengal and assam as virus positivity shows spike increase testing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! आसाम आणि बंगालने वाढवलं टेन्शन; केंद्राने राज्यांना दिला गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: साप्ताहिक संसर्गाचे प्रमाण आणि चाचणीत झालेली घट लक्षात घेऊन केंद्राने राज्य सरकारांना इशारा दिला आहे. ...

'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही - Marathi News | BJP government in assam state has banned the sale of firecrackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही

Firecracker Ban: अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असेल. ...

Assam:सेंट्रल आणि स्पेशल जेलमधील 85 कैद्यांना HIV ची लागण, 'हे' आहे संसर्गाचं कारण - Marathi News | Assam HIV news, 85 prisoners of Central and Special Jails infected with HIV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam:सेंट्रल आणि स्पेशल जेलमधील 85 कैद्यांना HIV ची लागण, 'हे' आहे संसर्गाचं कारण

85 पैकी 45 विशेष कारागृह आणि 40 नागाव केंद्रीय कारगृहातील कैदी आहेत. ...

१४ फूट लांब कोब्राला गळ्यात घालून करत होता डान्स, तेवढ्यात सापाने घेतला चावा आणि जागीच झाला मृत्यू - Marathi News | Old man dies of king cobra bite while dancing with him in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ फूट लांब कोब्राला गळ्यात घालून करत होता डान्स, तेवढ्यात घडले असे काही

Assam News: धक्कादायक घटनेमध्ये आसाममधील कछार जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या सापांचे प्रदर्शन करत असताना किंग कोब्राने चावा घेतल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला ...

ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी - Marathi News | It's new to listen to! Bhandari das assam native, who has been living in assam with his family for 54 years, is considered a foreigner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. ...

आसाममध्ये हँगिंग ब्रिज तुटून मोठी दुर्घटना, अनेकजण नदीत पडले, जखमींमध्ये ३० विद्यार्थ्यांचा समावेश  - Marathi News | Hanging bridge collapses in Assam, many fall into river, 30 students injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हँगिंग ब्रिज तुटून मोठी दुर्घटना, अनेकजण नदीत पडले, जखमींमध्ये ३० विद्यार्थ्यांचा समावेश 

Hanging bridge collapses in Assam: आसाममध्ये एक हँगिंग ब्रिज तुटून मोठी दुर्घटना झाली आहे. त्यामुळे अनेकजण नदीत पडले असून, जखमींमध्ये शाळेतून घरी येत असलेल्या सुमारे ३० विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ...

"मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र - Marathi News | "Mr. 56 fears China"; Congress leader Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi over indo-china dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

Rahul Gandhi slams PM Modi: राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात भारत-चीन सीमा वादाशी संबंधित काही बातम्या दिसत आहे. ...

What a hero! केविन पीटरसनची PM मोदींवर स्तुतिसुमने; पाहा, नेमकं कारण - Marathi News | kevin pietersen praises pm modi is a global leader standing up for the planets rhino species | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :What a hero! केविन पीटरसनची PM मोदींवर स्तुतिसुमने; पाहा, नेमकं कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटवर केविन पीटरसनने ट्विट करत प्रशंसा केली आहे. ...