लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांच्या नितीचा परिणाम; ११ कुटुंबातील ४३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी - Marathi News | Effect of Chief Minister's Policy; 11 Family homecoming to Hinduism in aasam hemant biswa sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या नितीचा परिणाम; ११ कुटुंबातील ४३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी

गावातील या सर्व ११ कुटुंबीयांतील ४३ सदस्यांचे धर्म परिवर्तन निर्वाचन क्षेत्र जगीरोड (मारीगांव) येथे करण्यात आले ...

प्रेम, लग्नाचे आमिष, अत्याचार अन् जबरीने गर्भपात! पहिल्या ब्रेकअपनंतर दुसऱ्याकडून धोका - Marathi News | Love, lure of marriage, torture and forced abortion Threat from second after first breakup | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम, लग्नाचे आमिष, अत्याचार अन् जबरीने गर्भपात! पहिल्या ब्रेकअपनंतर दुसऱ्याकडून धोका

तक्रारीनुसार, आसाम गुवाहटी येथील एका तरूणीची अमरावतीतील नितीन नामक तरूणाशी फेसबुकवर ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून तो तिला गुवाहटीवरून अमरावतीत घेऊन आला. ...

आई ती आईच..! मृत आईला बिलगून माकडाचं पिल्लू ढसाढसा रडलं, पाहा VIDEO - Marathi News | Assam Monkey Viral Video: Baby monkey cried on dead of his mother, see VIDEO | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आई ती आईच..! मृत आईला बिलगून माकडाचं पिल्लू ढसाढसा रडलं, पाहा VIDEO

ट्रकच्या धडकेत माकडाचा मृत्यू झाला, पिल्लू आईला उठवण्याचा प्रयत्न करत होते. ...

Himanta Biswa Sarma: “उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि पक्षचिन्ह का गेले?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला अजब तर्क - Marathi News | assam cm himanta biswa sarma criticized uddhav thackeray after election commission of india decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि पक्षचिन्ह का गेले?”; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला अजब तर्क

Himanta Biswa Sarma: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत हेमंत बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका; भीमाशंकर देवस्थानच्या पुजाऱ्यांचे आवाहन - Marathi News | No one should believe what the Assam government says Bhimashankar Temple Priests Appeal No one should believe what the Assam government says; Invocation of the priests of Bhimashankar temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका; भीमाशंकर देवस्थानच्या पुजाऱ्यांचे आवाहन

अनादिकालापासून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरमध्ये ज्योर्तिलिंग असून शिवपुराणात, शिवलीलामृतात याचा उल्लेख ...

सहाव्या ज्योतिर्लिंगावरुन वाद; आसाम सरकारच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले - Marathi News | Controversy over the sixth Jyotirlinga; Politics in Maharashtra heated up after Assam government's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहाव्या ज्योतिर्लिंगावरुन वाद; आसाम सरकारच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले

आसाम सरकारने त्यांच्या राज्यात सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. ...

आसामच्या नागावमध्ये भूकंपाचे धक्के, 4.0 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांनी घर सोडली - Marathi News | earthquake f magnitude 4 0 richter scale occurred in nagaon assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामच्या नागावमध्ये भूकंपाचे धक्के, 4.0 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांनी घर सोडली

आसाममधील नागाव जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.0 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. ...

बाल्यावस्थेतील आसाम...! - Marathi News | Editorial about child marriage issue in assam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाल्यावस्थेतील आसाम...!

आसाम सरकार, तिथले मुख्यमंत्री आणि प्रशासन सारेच बाल्यावस्थेत असल्याप्रमाणे हा सामाजिक प्रश्न हाताळून अनेक समस्या गरीब वर्गापुढे उभे करीत आहोत. बालविवाह रोखणे आवश्यक आहेच. ...