लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

सहाव्या ज्योतिर्लिंगावरुन वाद; आसाम सरकारच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले - Marathi News | Controversy over the sixth Jyotirlinga; Politics in Maharashtra heated up after Assam government's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहाव्या ज्योतिर्लिंगावरुन वाद; आसाम सरकारच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले

आसाम सरकारने त्यांच्या राज्यात सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. ...

आसामच्या नागावमध्ये भूकंपाचे धक्के, 4.0 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांनी घर सोडली - Marathi News | earthquake f magnitude 4 0 richter scale occurred in nagaon assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामच्या नागावमध्ये भूकंपाचे धक्के, 4.0 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांनी घर सोडली

आसाममधील नागाव जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.0 मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. ...

बाल्यावस्थेतील आसाम...! - Marathi News | Editorial about child marriage issue in assam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाल्यावस्थेतील आसाम...!

आसाम सरकार, तिथले मुख्यमंत्री आणि प्रशासन सारेच बाल्यावस्थेत असल्याप्रमाणे हा सामाजिक प्रश्न हाताळून अनेक समस्या गरीब वर्गापुढे उभे करीत आहोत. बालविवाह रोखणे आवश्यक आहेच. ...

आसामच्या बालवधू मोठ्या संकटात; रात्री दोन वाजता पतीला घेऊन गेल्याचा आरोप; विरोध वाढला - Marathi News | Assam's Child Brides in Big Trouble; Accused of taking away her husband at two o'clock AM; Opposition grew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामच्या बालवधू मोठ्या संकटात; रात्री दोन वाजता पतीला घेऊन गेल्याचा आरोप; विरोध वाढला

आसाममध्ये मागील दोन दिवसांपासून बालविवाहविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुरू असून, यात आतापर्यंत २,२५८ लोकांना अटक झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये हिंदू पुजारी आणि मुस्लीम मौलवींचाही समावेश आहे. पोलिसांनी ८ हजार आरोपींची यादी तयार केली आहे.   ...

बालविवाह करणारे १,८०० जण तुरुंगात, या राज्यात धडक कारवाई - Marathi News | 1,800 people who committed child marriage in jail, drastic action in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालविवाह करणारे १,८०० जण तुरुंगात, या राज्यात धडक कारवाई

Assam: आसाममध्ये बालविवाहाविरूद्ध शुक्रवारी सकाळपासून राज्यव्यापी धडक मोहीम सुरू असून, आतापर्यंत १,८०० जणांना अटक करण्यात आली आहे ...

अल्पवयीन मुलींशी लग्न करणारे रडारवर, आसामातील हजारो पतींना अटक होणार, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांचा इशारा - Marathi News | On the radar for marrying minor girls, thousands of Assam husbands will be arrested, CM Himanta Biswa Sarma warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसामातील हजारो पतींना अटक होणार, मुख्यमंत्री सरमांचा इशारा, दिलं हे कारण...

Assam News: येत्या पाच - सहा महिन्यांत राज्यातील हजारो पतींना अटक होईल. कारण, पोक्सोअंतर्गत १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. ...

VIDEO: शिंदे गटानं नवस केलेल्या कामाख्या देवी मंदिराचा दिल्लीच्या परेडमध्ये चित्ररथ, वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Tableau of Assam with Bihu dance performance kamakhya devi temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: शिंदे गटानं नवस केलेल्या कामाख्या देवी मंदिराचा दिल्लीच्या परेडमध्ये चित्ररथ, वेधलं लक्ष

भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचं पथसंचलन दिल्लीच्या कर्तव्य पथावर सुरू आहे. ...

गुवाहाटीत KL Rahulसोबत दिसली 'सुंदर' बाला; तिच्या फोटोंची सोशल मीडियावर हवा! - Marathi News | India vs Sri Lanka : KL Rahul with his Assamese actress Priyam Pallabee in Guwahati | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गुवाहाटीत KL Rahulसोबत दिसली 'सुंदर' बाला; तिच्या फोटोंची सोशल मीडियावर हवा!

भारत-श्रीलंका यांच्यातल्या वन डे मालिकेत यजमान टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकताना विजयी आघाडी घेतली आहे. ...