रिंकी यांचे वकील देवजीत सैकिया यांनी पीटीआयला सांगितले की, शुक्रवारी कामरूप मेट्रोपॉलिटनमधील दिवाणी प्रकरण न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. ...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
Marriage: आसाममध्ये बहुविवाह पद्धत संपुष्टात आणण्यासाठी कायदा तयार करण्याबाबत विधानसभेच्या अधिकारांची माहिती घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञांच्या समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपला अहवाल सुपूर्द केला आहे. ...
Congress: आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. ...