Assam News: आसाममधील दीमा हसाओ जिल्ह्यातील कोळशाच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील ३०० फूट खोल कोळशाच्या खाणीमध्ये पाणी शिरल्याने ९ कामगार अडकले आहेत. ...
Kaziranga National Park: काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जीप सफारीदरम्यान, एक आई आणि मुलगी जीपमधून खाली पडली. त्याचवेळी त्यांच्यासमोर दोन गेंडे येऊन उभे राहिल्याने दोघींचाही जीव धोक्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत दोघींनी आपले प्राण वाचवले. ...
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत, तोवर कुण्याही बांगलादेशी नागरिकाला आपण आपल्या सेवा देणार नाही, अशी घोषणा आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतली आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसेच न्या. सूर्य कांत, न्या. एम. एम. सुंद्रेश व न्या. मनोज मिश्रा या चाैघांनी भारतीय नागरिकत्व कायद्यातील ६-अ कलमाच्या घटनात्मक वैधतेच्या बाजूने काैल दिला, तर न्या. जे. बी. पारडीवाला यांनी हे कलम अवैध असल्याचे म्हटले. हा नि ...