लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

"विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात..."; BMC निकालासंदर्भात आसाममध्ये नेमकं काय म्हणाले PM मोदी? - Marathi News | Victory in Mumbai and joy in Kaziranga What exactly did PM Modi say in Assam regarding BMC results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात..."; BMC निकालासंदर्भात आसाममध्ये नेमकं काय म्हणाले PM मोदी?

पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला विक्रमी जनादेश दिला. विजय मुंबईत होत आहे आणि जल्लोष काझीरंगामध्ये होत आहे. ...

'भाजप देशाची पहिली पसंती; काँग्रेसच्या निगेटिव्ह राजकारणाला देशाने नाकारले', पीएम मोदींची टीका - Marathi News | 'The country rejected Congress's negative politics', PM Modi's reaction on victory in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप देशाची पहिली पसंती; काँग्रेसच्या निगेटिव्ह राजकारणाला देशाने नाकारले', पीएम मोदींची टीका

'ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आज ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत' ...

पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे? - Marathi News | The first sleeper Vande Bharat will run; how much will the fare be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?

पश्चिम बंगालमधील हावडा आणि आसाममधील गुवाहाटीदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे हवाई प्रवासाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असेल. ...

चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना   - Marathi News | Brutal murder of couple claiming to be witches, house set on fire, shocking incident in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घरही जाळले, धक्कादायक घटना  

Assam Crime News: आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात अंधश्रद्धेतून एक भयानक घटना घडली आहे. येथे चेटकीण असल्याच्या संशयामधून जमावाने एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केली. तसेच या घटनेनंतर त्यांच्या घरालाही आग लावली.   ...

महाराष्ट्र, गुजरात किंवा तामिळनाडू नाही..; 'हे' आहे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे राज्य - Marathi News | India's Fastest Growing State: Not Maharashtra, Gujarat or Tamil Nadu..; 'This' is the fastest growing state in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र, गुजरात किंवा तामिळनाडू नाही..; 'हे' आहे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे राज्य

India's Fastest Growing State: RBI च्या ताज्या अहवालातून खुलासा. ...

हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी - Marathi News | Heartbreaking! 'Rajdhani' hits herd; 7 elephants crushed, calf injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी

आसामच्या होजई जिल्ह्यात राजधानी एक्स्प्रेस हत्तींच्या कळपाला धडकून ७ हत्ती चिरडले. ...

"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला  - Marathi News | Conspiracy to make Assam part of East Pakistan PM Modi's big attack on Congress from Guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 

"काँग्रेसने ६-७ दशकांत केलेल्या चुका आता आपले सरकार एक-एक करून सुधारत आहे..." ...

पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात; आसाममध्ये भारतीय हवाई दलाचा सेवानिवृत्त अधिकारी अटक - Marathi News | Retired IAF officer arrested in Tezpur on charges of links with Pakistani spies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात; आसाममध्ये भारतीय हवाई दलाचा सेवानिवृत्त अधिकारी अटक

पाकिस्तानी गुप्तहेरांशी संबंधाच्या आरोपाखाली वायुदलाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला अटक ...