लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम विधानसभा निवडणूक २०२१

Assam Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

Assam assembly elections 2021, Latest Marathi News

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 
Read More
केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा - Marathi News | PM Narendra Modi takes COVID 19 vaccine at Delhis AIIMS netizens connects it with kerala assam puducheery assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा

PM Narendra Modi takes first dose of COVID-19 vaccine: नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस; नागरिकांना लस टोचून घेण्याचं आवाहन ...

तब्बल १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी 'हात'मिळवणी - Marathi News | assam assembly election 2021 BJP Ally BPF Joins Congress Alliance Before Polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी 'हात'मिळवणी

assam assembly election 2021: आणखी एका मित्रपक्षानं सोडली भाजपची साथ; निवडणुकीपूर्वी धरला काँग्रेसचा हात ...