लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम विधानसभा निवडणूक २०२१

Assam Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

Assam assembly elections 2021, Latest Marathi News

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 
Read More
कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा - Marathi News | assam health minister himanta biswa sarma says no need to wear mask | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. ...

VIDEO: सभा सुरू असताना पंतप्रधान मोदींसमोर भाजपच्या कार्यकर्त्याला भोवळ आली अन्... - Marathi News | PM directs his medical team to aid elderly man after he faints during Assam rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: सभा सुरू असताना पंतप्रधान मोदींसमोर भाजपच्या कार्यकर्त्याला भोवळ आली अन्...

बक्सा जिल्ह्यात तमुलपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आसाममधील लोक हिंसाचाराच्या विरोधात आहेत. विकास, शांतता आणि एकता यांच्यासोबत ते आहेत.  ...

तामूलपूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करा -काँग्रेस - Marathi News | Cancel election in Tamulpur constituency -Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तामूलपूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करा -काँग्रेस

आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत. ...

Assembly Election 2021 : मतदानाचा वाढता टक्का ही सकारात्मक बाब! - Marathi News | Assembly Election 2021: Rising turnout is a positive thing! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Assembly Election 2021 : मतदानाचा वाढता टक्का ही सकारात्मक बाब!

Assembly Election 2021 : तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि केंद्रशासित पुडुचेरी प्रदेशांच्या विधानसभांच्या ८२४ जागांसाठी निवडणुका हाेत आहेत. काेराेना आणि लाॅकडाऊननंतर सार्वत्रिक निवडणुकांची ही दुसरी फेरी आहे. ...

Video :  धक्का मार यार! चक्क मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर सुरू होण्यासाठी मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ - Marathi News | Viral Video : Rare moment to push a helicopter assam cm sarbanand sonowal viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video :  धक्का मार यार! चक्क मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर सुरू होण्यासाठी मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ

Trending Viral Video : हेलिपॅड रिकामा करण्यासाठी काही लोकांनी हे हेलिकॉप्टर धक्का मारुन दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर होत आहे.  ...

"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या - Marathi News | assam evm case priyanka gandhi rahul gandhi attacks election commission questions twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"क्या स्क्रिप्ट है?, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला आता रामराम म्हणायचं का?"; प्रियंका गांधी संतापल्या

Congress Priyanka Gandhi Attacks Election Commission : निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आयोगाला सुनावलं आहे. ...

Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द - Marathi News | robert vadra tests corona positive congress priyanka gandhi cancels her-assam election tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Robert Vadra Corona Positive: रॉबर्ट वाड्रांना कोरोनाची लागण; प्रियंका गांधी आयसोलेशनमध्ये, दौरे रद्द

प्रियंका गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती. प्रियंंका गांधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये ...

भाजपा नेत्याच्या गाडीत EVM आढळल्याने गोंधळ, आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित - Marathi News | EVM in BJP leader's car, 4 officers suspended by Election Commission in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याच्या गाडीत EVM आढळल्याने गोंधळ, आयोगाकडून 4 अधिकारी निलंबित

भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केले होते. ...