शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आसाम विधानसभा निवडणूक २०२१

 देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राजकारण : मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार

संपादकीय : राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट.

राजकारण : तुझ्या आईला सांग, एक दिवस मुख्यमंत्री बनेन’’, पत्नीला तेव्हा म्हणाले आणि आज खरे ठरले

राष्ट्रीय : Himanta Biswa Sarma : अखेर हिमंत बिस्वा सरमा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

राजकारण : अखेर हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्रीपदी, उद्या घेणार शपथ

राजकारण : विजयानंतरही भाजापाकडून आसाममध्ये मुख्यमंत्री बदलण्याची तयारी; या बड्या नेत्याचे नाव आघाडीवर 

राष्ट्रीय : आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा यांना बोलाविले दिल्लीत, भाजपाची महत्त्वाची बैठक

राजकारण : Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

राजकारण : West Bengal Election Result 2021 : भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

राजकारण : आसाममध्ये जेलमधून निवडणूक जिंकणारे पहिले व्यक्ती ठरले अखिल गोगोई, 85 वर्षांच्या आईनं केला प्रचार!