लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असिम सराेदे

असिम सराेदे

Asim sarode, Latest Marathi News

अॅड असिम सराेदे हे मानवधिकार कार्यकर्ते अाहेत. अनेक लाेकहिताचे खटले त्यांनी लढवले अाहेत. राष्ट्रीय हरीत प्राधिकरणापुढेही त्यांनी अनेक खटल्यांचे काम पाहिले अाहे.
Read More
असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा, काँग्रेसने केली मागणी - Marathi News | Congress demanded that Chief Minister Eknath Shinde should clarify the allegations made by Asim Sarode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा करावा, काँग्रेसने केली मागणी

Maharashtra Politics News: पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री या ...

गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; असीम सरोदेंचा गंभीर दावा - Marathi News | Air hostess molested and 2 MLAs beaten up in Guwahati; Big claim of Asim Sarode on Shiv sena Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...; सरोदेंचा गंभीर दावा

निर्भय बनो या सभेच्या माध्यमातून असीम सरोदे यांनी गुवाहाटीच्या घडामोडींवर गंभीर आरोप केले आहेत. ...

"... म्हणून शिंदेंसह पळून गेलेले आमदार अपात्र ठरतात"; असीम सरोदेंचं कायद्यावर बोट - Marathi News | Rahul Narvekar has killed the constitution; Asim Sarode Statement in Uddhav Thackeray Press Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... म्हणून शिंदेंसह पळून गेलेले आमदार अपात्र ठरतात"; असीम सरोदेंचं कायद्यावर बोट

आपला मूळ राजकीय पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी स्थापना केलेला आणि त्यांच्या स्वाक्षरीने तयार झालेला पक्ष आहे. मूळ राजकीय पक्षाचे नियंत्रण विधिमंडळ पक्षावर असते असं सरोदे यांनी म्हटलं. ...

निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा - Marathi News | Why was the Election Commission called, why was the petition withdrawn? Asim Saroden's disclosure on Jethmalani's claims Shinde Mla Disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा

निवडणूक आयोगाला बोलवून त्यांची साक्ष घेण्याची मागणी करण्यात आली होती. ती पुन्हा मागे घेण्यात आल्याचा दावा जेठमलानी यांनी केला होता. ...

मोदी सरकारकडून संविधानाचा वारंवार अवमान - ॲड. असीम सरोदे  - Marathi News | Repeated contempt of the Constitution by the Modi government says Adv. Asim Sarode | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोदी सरकारकडून संविधानाचा वारंवार अवमान - ॲड. असीम सरोदे 

पैशाचा आणि सत्तेचा खेळ म्हणजे लोकशाही नव्हे ...

राहुल नार्वेकरांचे बहुमताला न्याय देण्याचे संकेत अन् असीम सरोदेंचे दोन प्रश्न... - Marathi News | Rahul Narvekar's indication of giving justice to the majority and Asim Saroden's two questions... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांचे बहुमताला न्याय देण्याचे संकेत अन् असीम सरोदेंचे दोन प्रश्न...

राजकीय फटाके नेहमीच फुटत असतात. फटाके फुटायला अजून वेळ आहे. लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर असतात, असे राहुल नार्वेकर म्हणाले होते. ...

२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | After 2 weeks it will not take longer; Thackeray's lawyers gave a big update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट

शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत व असीम सरोदे यांनी आज युक्तीवाद केला ...

मुख्यमंत्री कास पठारावरील 'अनधिकृत' बांधकामे 'अधिकृत' कशी करणार?- ॲड. असीम सरोदे; शंभर जणांविरोधात याचिका - Marathi News | How will the Chief Minister authorize the unauthorized constructions on Kaas says Adv. Asim Sarode; Petition against hundred persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री कास पठारावरील 'अनधिकृत' बांधकामे 'अधिकृत' कशी करणार?- ॲड. असीम सरोदे; शंभर जणांविरोधात याचिका

सातारा : जागतिक वारसास्थळामध्ये कास पठाराचा समावेश झाला असतानाही त्या ठिकाणचे निसर्गसौंदर्य, जैवविविधता जोपासण्याऐवजी याठिकाणी झालेली बांधकामे नियमित करण्याच्या ... ...