लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 Latest news , मराठी बातम्या

Asian games 2023, Latest Marathi News

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
Read More
Asian Games 2023 : यशस्वी जैस्वालने मोडला शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त रैना, लोकेशलाही टाकले मागे - Marathi News | Asian Games 2023 : Yashasvi Jaiswal becomes the YOUNGEST Indian to score a T20I century   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालने मोडला शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त रैना, लोकेशलाही टाकले मागे

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेपाळ विरुद्ध भारत यांच्यातल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यशस्वी जैस्वालचा ( Yashasvi Jaiswal) दबदबा पाहयला मिळाला. ...

परफेक्ट बर्थ डे गिफ्ट! भारताची बॉक्सर लोव्हलिनाने मिळवलं 'ऑलिम्पिक २०२४ स्पर्धाचं तिकीट - Marathi News | Indian Boxer medal winner Lovlina Borgohain has secured India quota in her category for Paris 2024 Olympics by reaching the final in Asian Games 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :परफेक्ट बर्थ डे गिफ्ट! भारताची बॉक्सर लोव्हलिनाने मिळवलं Olympics चं तिकीट

Lovlina Borgohain, Olympics 2023: थायलंडच्या बासन मानेकॉनचा पराभव करून सुवर्णपदकाच्या सामन्यात स्थान केलं निश्चित ...

डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू होताच साई किशोरला झाला 'इमोशनल', मैदानात फुटलं रडू - Marathi News | Emotional Video Asian Games 2023 IND vs NEP India Debutant Sai Kishore breaks down during National Anthem Pics go viral watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू होताच साई किशोरला झाला 'इमोशनल', मैदानात फुटलं रडू

सर्व खेळाडू मैदानात राष्ट्रगीत गात असतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय ...

तिरंदाजीत ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित, कोरियाचे आव्हान मोडत अभिषेक, ओजसची फायनलमध्ये धडक - Marathi News | Archery's historic gold medal confirmed, Abhishek & Ojas enters the finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तिरंदाजीत ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित, कोरियाचे आव्हान मोडत अभिषेक, ओजसची फायनलमध्ये

Abhishek Verma and Ojas Deotale: तिरंदाजीच्या पुरुषांच्या वैयक्तिक गटामध्ये भारताच्या अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांनी त्यांच्या कोरियन प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडीत काढत अंतिम फेरीत धडक दिली आहे. ...

Asian Games: नेपाळची कडवी झुंज मोडून भारताचा २३ धावांनी विजय, उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Asian Games: India beat Nepal by 23 runs to win, advance to semi-finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेपाळची कडवी झुंज मोडून भारताचा २३ धावांनी विजय, उपांत्य फेरीत धडक

Asian Games Cricket: नेपाळवर २३ धावांनी मात करत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यशस्वी जयस्वालचं शतक आणि अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंहने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दोनशेपार मजल मारत भारताने ...

Asian Games: यशस्वीच्या शतकानंतर रिंकू सिंहची फटकेबाजी, भारताने नेपाळसमोर ठेवले २०३ धावांचे आव्हान  - Marathi News | Rinku Singh's batting after a successful century, India challenged Nepal by 203 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वीच्या शतकानंतर रिंकू सिंहची फटकेबाजी, भारताने नेपाळसमोर ठेवले २०३ धावांचे आव्हान 

Asian Games 2023: यशस्वी जयस्वालने केलेल्या शतकी खेळीनंतर अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंहने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धेत आज नेपाळविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभारला. ...

जिल्हा क्रीडा वर्तुळातून सुवर्ण पदक विजेता रुद्रांशचे अभिनंदन! - Marathi News | congratulations to gold medalist rudransh from district sports circle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हा क्रीडा वर्तुळातून सुवर्ण पदक विजेता रुद्रांशचे अभिनंदन!

देशासह राज्य आणि जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे भावनिक उद्गार बारटक्के यांनी यावेळी काढले. ...

Asian Games 2023 : भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार   - Marathi News | Asian Games 2023 : silver medal for India's mixed 4x400m relay team of Ajmal, Vithya Ramraj, Rajesh Ramesh & Subha Venkatesan. SL are disqualified for lane infringement, india clocking 3:14.34 which is NEW National Record.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार  

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी करताना लांब उडीत रौप्यपदक जिंकून दिले. ...