लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 Latest news , मराठी बातम्या

Asian games 2023, Latest Marathi News

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
Read More
अब की बार १०० पार! भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला, आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक - Marathi News | Asian Games 2023 : 100 medals for India; For the first time in Asian Games history, India will end the campaign with the medal count in triple digits  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अब की बार १०० पार! भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला, आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३७ कांस्य अशा एकूण ९१ पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय. ...

Asian Games 2023 PAK vs AFG : अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'बारा' वाजवले; सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले - Marathi News | Asian Games 2023  PAK vs AFG : Asian Games: India vs Afghanistan cricket final, Afghanistan knocked out Pakistan in semis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानने पाकिस्तानचे 'बारा' वाजवले; सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले

अफगाणिस्तानने ४ विकेट्स राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.  ...

एक तीर, दो निशान! कोल्हापूरच्या तुषारसह भारतीय संघाने इतिहास रचला, ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले - Marathi News | Asian Games 2023 : Atanu Das, Tushar Shelke, and Dhiraj Bommadevara create history by winning silver in Recurve Men's Team final. India secure the qualification to Paris 2024 Olympics after winning Silver here! losing to powerhouse South Korea 1-5 in Fina | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोल्हापूरच्या तुषारसह भारतीय संघाने इतिहास रचला, ऑलिम्पिकचे तिकिटही पटकावले

Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ गाजवलेली पाहायला मिळतेय... भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३६ कांस्य अशा एकूण ९० पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय. ...

कबड्डीत पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून भारत फायनलमध्ये; विक्रमी फरकाने शेजाऱ्यांना लोळवलं - Marathi News |  India vs Pakistan kabaddi, Asian Games 2023 men's semi-final, india beat pakistan by 61-14 point | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम करून भारत फायनलमध्ये; मोठ्या फरकाने शेजाऱ्यांना लोळवलं

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज कबड्डीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. ...

Asian Games: ट्रायलशिवाय आखाड्यात उतरलेला बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत   - Marathi News | Asian Games: Bajrang Punia, who entered the arena without a trial, lost in the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ट्रायलशिवाय आखाड्यात उतरलेला बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत  

Bajrang Punia: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला भारताचा आघाडीची कुस्तीपटू बजरंग पुनिया याला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्याला कांस्यपदकासाठी लढावे लागेल. ...

Asian Games: तिलक वर्माची 'मॅचविनिंग' खेळी; विजयानंतर दाखवला अंगावरचा टॅटू, काय आहे खास? (Video) - Marathi News | Tilak Varma special celebration showing tattoo on body dedicates inning to mother after IND vs BAN in Asian Games 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तिलक वर्माची 'मॅचविनिंग' खेळी; विजयानंतर दाखवला अंगावरचा टॅटू, काय आहे खास?

तिलक वर्माने मारले ६ षटकार, ठोकलं नाबाद शतक, खेळी खास व्यक्तीला केली समर्पित ...

Asian Games: भारत की नारी, नेपाळ पे भारी! महिला कबड्डी संघाचा ६१-१७ ने दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक - Marathi News | asian games 2023 live updates indian women kabaddi team into finals beating nepal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत की नारी, नेपाळ पे भारी! महिला कबड्डी संघाचा दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

भारतीय महिला संघ चौथ्यांदा पोहोचला अंतिम सामन्यात ...

Asian Games: भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक, आणखी एक पदक पक्कं - Marathi News | Asian Games 2023 Ind vs Ban Semifinal Team India thrash Bangladesh by 9 wickets to enter final for race of Gold Medal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक, आणखी एक पदक पक्कं!

तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक, ऋतुराजची मिळाली दमदार साथ ...