गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं 'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला २०२५ मध्ये पाकिस्तानी अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली... छत्रपती संभाजीनगर - रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या.. भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप... मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ पुतीन येऊन जाताच अमेरिकेची भारतावर मोठी कुरघोडी; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
Asian Games 2023 Latest news , मराठी बातम्या FOLLOW Asian games 2023, Latest Marathi News Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. Read More
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत २०२३ भारतीने शतकाचा पल्ला पार करून इतिहास रचला आणि पदकांचा पाऊस अजूनही सुरू आहे. ...
IND vs AFG Final: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासाठीचा सामना सुरु आहे. ...
ओजसच्या या सोनेरी कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन त्याचं कौतुक केलंय. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकासाठी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक लढत झाली. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला. डकवर्थ-लुईस नियमही लागू ... ...
चीनमध्ये होणाऱ्या यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे ...
आशियाई क्रीडा : भारतीय आज झळकावणार पहिले वहिले ‘शतक’ ; कबड्डीत भारताने पाकिस्तानला लोळवले ...
Asian Games 2023 Hockey : पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. ...