डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
आशियाई क्रीडा स्पर्धा, मराठी बातम्या FOLLOW Asian games 2018, Latest Marathi News Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे. Read More
Womens Kabbadi at Asian Games 2018: महिला कबड्डीच्या अंतिम फेरीत इराणने भारताला 27-24 या फरकांनी पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले. ...
Asian Games 2018: हँडबॉल क्रीडा प्रकारात भारत आणि पाकिस्तान हे संघ गट-३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस होती. ...
इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची नेमबाज हिना सिद्धूनं १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला आहे. ...
Asian Games 2018: इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात सहावं सुवर्णपदक जमा झालं आहे. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिचा लवकरच साखरपुडा होणार आहे. ...
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय सहाव्या दिवशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. ...
सध्या राही कोल्हापुरात उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत ...
उपांत्य फेरीत अंकिताला चीनच्या ज्यांग शुईकडून पराभवाचा सामना करावा लागला ...