शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एशिया कप

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : गिलचाही 'दांडा' गुल! पाकिस्तानी गोलंदाजांसमोर टीम इंडियाची वाताहत; ४ गडी तंबूत

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : १,२,३ माघारी! भारतीय संघाचे १० षटकांत कंबरडे मोडले; पाकिस्तानी गोलंदाज पडले भारी, Video

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : खेळ मांडला! भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची एन्ट्री, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, Video

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : रोहितचा दुसऱ्याच चेंडूवर झेल टाकला; आफ्रिदी, बाबर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला, Video

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : भारतीय संघाने खूप मोठी चूक केलीय! Guatam Gambhir ने तिखट शब्दांत टीम इंडियाचे कान टोचले

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : भारताचे १,२,३ ठरले! नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार, पण मोहम्मद शमी नाही खेळणार

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : भारत-पाकिस्तान २०-२० मॅच? जाणून घ्या श्रीलंकेतील Live Update, कधी सुरू होणार सामना? 

क्रिकेट : IND vs PAK : टॉस ठरणार बॉस! भारतावर खूप दबाव, पाकिस्तानच जिंकणार; अख्तरचा दावा

क्रिकेट : भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्ताननं उतरवला तगडा संघ; पाहा बाबरच्या नेतृत्वातील प्लेइंग XI