आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
धोनी हा संघाचे नेतृत्त्व करत असताना असे काही क्षेत्ररक्षण रचतो, की ते बाकीच्या लोकांना समजण्यापलीकडचे असते. या सामन्यातही अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली. ...
Asia Cup 2018: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आशिया चषक स्पर्धेत एक विक्रम खुणावत आहे. त्याला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गजांच्या पंगतीत बसण्याची संधी आहे. ...