आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
आता रोहितच्या कर्णधारपदाची चर्चा चांगलीच रंगत आहे. त्यामुळे जर आता विराट कोहलीला कर्णधारपद मिळवायचे असेल तर त्याला 'ही' गोष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे. ...
कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता. यापूर्वी दोनशेपेक्षा जास्त सामन्यांत देशांचे कर्णधारपद भूषवण्याचा मान मिळवणारा तो तिसरा कर्णधार ठरला होता. ...
परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सलग पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानला त्यातून सावरत बुधवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...