आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने केलेला DRS चा अचुक वापर हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. DRS ला 'धोनी रिव्ह्यू सिस्टीम' अशी कौतुकाची थापही अनेकांनी मारली होती. ...
Asia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला होता. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने स्पर्धेत विजयी सलामीही दिली, परंतु त्यानंतर त्यांनी गाडी रुळावरून घसरली. ...
Asia Cup 2018: सुपर फोर गटात पाकिस्तानला नमवून भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे मिळालेल्या विश्रांती वेळेत भारतीय संघाने दुबई भ्रमंती केली. ...
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि हा सामना अखेर बरोबरीत सुटला. या निकालावरून एक गोष्ट पक्की होते की अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये खूप प्रगती केली आहे. या स्पर्धेत अफगाण संघ खूप दुर्दैवी राहिला. ...
‘काही गोष्टी आमच्या विरोधात गेल्या, मात्र त्यावर मला भाष्य करायचे नाही, अन्यथा माझ्यावर कारवाई होईल. मला दंड भरायचा नाही,’असे वक्तव्य करीत अनुभवी महेंद्रसिंग धोनी याने पंचांच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली. ...
रोहितला विश्रांती मिळाली यासाठी गेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम फेरीत रोहितचे संघात पुनरागमन होणार आहे. ...