पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंब्रा स्थानकात रेल्वे अपघातात जखमी झालेले वाशिंद सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत पाच जण मृत. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्... 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला अनुभव अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे? सोलापूर : पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे शासकीय इतमामात आज होणार अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना संदेश
Asia cup 2018, Latest Marathi News आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018: आशियाई खंडातील सर्वोत्तम संघ कोण? या उत्तराचा पाठलाग शनिवारपासून सुरू होणार आहे. 14 व्या आशिया चषक वन डे क्रिकेट स्पर्धा उद्यापासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवली जाणार आहे. ...
Asia Cup 2018: भारतीय संघाचे काही खेळाडू शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले. दुबईत दाखल झालेल्या खेळाडूंमध्ये अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. ...
आशिया चषक स्पर्धेला 1984 साली सुरुवात झाली. ही स्पर्धा शारजा येथे खेळवली गेली होती. या स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकावले होते. ...
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 19 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. ...
या सामन्यात एक खेळाडू ट्रम्प कार्ड ठरू शकतो, असे मत भारताचा माजी महान खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने सांगितले आहे. ...
या स्पर्धेत धोनीकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. या संघात सर्वात अनुभवी खेळाडू हा धोनीच आहे. धोनीने आतापर्यंत आशिया चषकात 13 सामने खेळले आहेत. ...
रोहितला सराव करताना टिप्स दिल्या आहेत त्याला फिरकीपटू युजवेंद्र चहलने. हे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल, पण ही गोष्ट खरी आहे. ...