आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018: आशियातील अव्वल सहा संघांमध्ये आजपासून रणसंग्राम सुरू होत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या सामन्याने 14व्या आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होईल. पण, या स्पर्धेत प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची... ...
Asia Cup 2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दुबईत दाखल झाला आहे. आशियाचषक स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. ...
Asia Cup 2018: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. शनिवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सर्व कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. ...
Asia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या मदतीला एक अतिरिक्त हात आला आहे. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या डावखुऱ्या गोलंदाजांच्या माऱ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी भारतीय संघाने श्रीलंकेहून स्पेशालिस्ट मागवला आहे ...
Asia Cup 2018: विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची ताकद किंचित कमी झाली असली तरी जेतेपद कायम राखण्यास रोहित शर्मा समर्थ आहे, असा विश्वास माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. ...
Asia Cup 2018: विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्मा आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. भारतीय संघाची सलामीची लढत 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होणार आहे ...