आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018: भारतीय संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होणार आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला पाकिस्तानच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. ...
कोहली संघात नसेल तर संघाचे काय होणार, अशी चिंता काही चाहत्यांनी व्यक्त केली होती. पण त्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण भारतीय संघाबरोबर एक गाईड आहे. ...
Asia Cup 2018 : पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून 2012नंतर पुन्हा आशिया चषक उंचावण्यासाठी खेळाडू आतुर आहेत. ...