आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
तो ठार क्रिकेटवेडा. आता त्याला जायचं आहे ते दुबईमध्ये. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला टीम इंडियाला प्रोत्साहन द्यायचं आहे. पण दुबईमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे सध्याच्या घडीला पैसे नाहीत. ...
या स्पर्धेत कोहली खेळणार नसल्याने त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. पण भारतीय संघातील एका खेळाडूने कोहलीच्या चाहत्यांची बोलती बंद केली आहे. ...