आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
भारताचा पहिला सामना आज हाँगकाँगबरोबर होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी लोकमतने खास बातचीत केली. ...
India vs Hong Kong Live: भारताच्या 285 धावांचे कोणतेही दडपण न घेता हाँगकाँगच्या खेळाडूंनी संयमी सुरूवात करताना संघाच्या धावांचा वेग वाढता ठेवला. मात्र मधली फळी कोलमडल्यामुळे त्यांना 50 षटकांमध्ये 8 बाद 259 धावाच करता आल्या. ...
Asia Cup 2018: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला आजपासून सुरूवात करत आहे. भारतीय संघाचा पहिलाच सामना दुबळ्या हाँगकाँग संघाशी होणार आहे. ...
Asia Cup 2018: भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. ...