आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. दोन्ही देशांचे चाहते क्रिकेट युद्धासाठी सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर तर हे युद्ध जरा जोरातच पेटले आहे. ...
Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणांची नेहमी उदाहरण दिली जातात, परंतु या दोन देशांमध्ये असे अनेक भावनिक नातं जोडणारे प्रसंग घडलेले पाहायला मिळाले आहेत. ...
Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेच्या आजच्या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात हे दोन्ही संघ समोरासमोर आले की तणावजन्य परिस्थिती निर्माण होणे साहजिकच आहे ...
Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट मैदानावर महायुद्ध होणार आहे. हे शेजारी जेव्हा क्रिकेट मैदानावर एकमेकांविरुद्ध उतरता तेव्हा दोन्ही देशांतील जनतेच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. ...
Asia cup 2018: भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. या सामन्याची क्रिकेट वर्तुळात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. ...
Asia Cup 2018: हाँगकाँगविरुद्ध पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने २८५ धावा उभ्या केल्या खऱ्या, परंतु त्याचा बचाव करताना भारतीय संघाची दमछाक झाली. ...