आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
India Vs Pakistan: सेट झालेला शोएब आणि कर्णधार सर्फराझ यांची जोडी जमली असती तर ती डोकेदुखी ठरू शकत होती. परंतु, केदार जाधव आणि मनीष पांडेनं भारताला सुखद धक्का दिला. ...
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तासाभरात सुरू होईल. आशिया चषक स्पर्धेच्या या लढतीत दोन्ही संघ विजयासाठी आतुर आहेत. या सामन्यातील विजय हा कोणत्याही संघाला पुढील वाटचालीसाठी प्रचंड आत्मविश्वास देणारा ठरणार आहे. ...
India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज आशिया चषक स्पर्धेत सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव केला आहे. ...