आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर त्याने संघासाठी एक संदेश लिहिला आहे. ...
एखादा सुंदर चेहरा नजरेस पडतो. तो न्याहाळावा. आयुष्यभर हा चेहरा पाहत बसावा, अशा कल्पना मनात रुंजी घालतात. कारण तो सुंदर, लोभस, सतेज चेहरा त्यावेळी आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान झालेला असतो. ...
Asia Cup 2018: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी दीपक चहरला संधी मिळाली आहे. पंड्यासह अक्षर पटेल आणि शार्दूल ठाक ...
Asia Cup 2018: कोणत्याही परिक्षेला जाताना आपण भरपूर अभ्यास करतो. इतका की समोर कोणताही प्रश्न आला तर तो चटकन सोडवण्याचा आत्मविश्वास आपल्याला असतो. पण, जर पेपरमध्ये वेगळ्याच सिलॅबसचा प्रश्न आला, तर काय होईल, याची जरा कल्पना करा. ...