आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
IND vs PAK: भारताने पुन्हा एकदा आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. सुपर फोर गटाच्या लढतीत भारताने ९ गडी व ६३ चेंडू राखून पाकिस्तानचा पराभव केला. ...
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात होणारा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा उत्सवच. आशिया चषक स्पर्धेत हे दोन प्रतिस्पर्धी दोनवेळा समोरासमोर आले आणि दोन्ही वेळेला भारताने बाजी मारली. ...
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा भारताने बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं भारताच्या विजयाचा भक्कम पाया उभारला. ...