आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवले आणि दोन्ही सामने एकतर्फी रंगले. पाकिस्तानचा संघ खेळाच्या तिन्ही विभागांत कमजोर दिसला. दुसºया सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षाच पाहिली गेली नाही. ...
धवन आता फॉर्मात आला आहे, असे बरेच जण म्हणत आहेत. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मात्र धवनला आता विश्रांती देण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे. ...
रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन यांनी द्विशती सलामी दिली होती. या दमदार फलंदाजीचे रहस्य त्यांच्या संवादांमध्ये दडलेले आहे. ...
भारत-पाक सामन्यात क्रिकेटवेड्यांच्या नजरा मैदानावरून हटत नाहीत. पण, आशिया चषकातील पहिल्या सामन्यात मैदानावर फारसं काही थरारक घडत नसताना, एका कॅमेऱ्यानं प्रेक्षकांमधून एक सेन्सेशनल तरुणी शोधून काढली. ...