लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक, मराठी बातम्या

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
विराट कोहलीला कर्णधारपद पुन्हा मिळवण्यासाठी करावी लागणार 'ही' गोष्ट - Marathi News | This 'thing' that Virat Kohli has to do to get his captaincy again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला कर्णधारपद पुन्हा मिळवण्यासाठी करावी लागणार 'ही' गोष्ट

आता रोहितच्या कर्णधारपदाची चर्चा चांगलीच रंगत आहे. त्यामुळे जर आता विराट कोहलीला कर्णधारपद मिळवायचे असेल तर त्याला 'ही' गोष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे. ...

Asia Cup 2018: मोहम्मद शेहजाद वजन कमी करायला गेला आणि भलताच प्रकार घडला - Marathi News | Asia Cup 2018: Mohammed Shehzad went to lose weight and... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: मोहम्मद शेहजाद वजन कमी करायला गेला आणि भलताच प्रकार घडला

शेहझादबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल. एकदा शेहझादने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर एक भलताच प्रकार घडला होता. ...

Asia Cup 2018: सामना बरोबरीत सुटला, पण धोनीच्या नावावर हा विक्रम झाला - Marathi News | Asia Cup 2018: The match ended in tie, but it was a record in the name of Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: सामना बरोबरीत सुटला, पण धोनीच्या नावावर हा विक्रम झाला

कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता. यापूर्वी दोनशेपेक्षा जास्त सामन्यांत देशांचे कर्णधारपद भूषवण्याचा मान मिळवणारा तो तिसरा कर्णधार ठरला होता. ...

Video: कॅप्टन कूल धोनीला जेव्हा राग येतोय, कुलदीप चहलला दिला इशारा... - Marathi News | Video: Captain Cool Dhoni is angry, Kuldeep flicks up ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: कॅप्टन कूल धोनीला जेव्हा राग येतोय, कुलदीप चहलला दिला इशारा...

आशिया चषक 2018 स्पर्धेतील मंगळवारचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. नवख्या अफगाणिस्तानने शेवटपर्यंत लढा देता भारतीय संघाला विजयापासून रोखले. ...

Asia Cup 2018: फायनलमध्ये भारताला हरवून पराभवाचा बदला घेऊ, पाक कोचची दर्पोक्ती - Marathi News | Asia Cup 2018: pakistan will beat india in the final says mickey arthur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: फायनलमध्ये भारताला हरवून पराभवाचा बदला घेऊ, पाक कोचची दर्पोक्ती

पाकिस्तान क्रिकेट संघाला बांगलादेशच्या आव्हानाला आज सामोरे जावे लागणार आहे. ...

पाकविरुद्ध बांगलादेश आज निर्णायक लढत - Marathi News |  Bangladesh face a decisive fight against Pakistan today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकविरुद्ध बांगलादेश आज निर्णायक लढत

परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सलग पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानला त्यातून सावरत बुधवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

IND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय - Marathi News | INDIA vs Afghanistan Live Score: The rest to captain Rohit Sharma and Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय झाली. ...

Asia Cup 2018: ... जेव्हा सख्खे मित्र होतात पक्के वैरी - Marathi News | Asia Cup 2018: ... when a friend becomes a enemy in cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: ... जेव्हा सख्खे मित्र होतात पक्के वैरी

या दोघांमधला एक फिरकीपटू तर दुसरा फलंदाज आणि यष्टीरक्षक. ...