आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
Asia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण मग त्याच्या अनुपस्थितीत कर्णधाराची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
Asia Cup 2018: विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा एकहाती तंबू, अशी सध्याची परिस्थिती आहे. अनेकदा फलंदाजीचा संपूर्ण भार विराटनेच उचललेला पाहायला मिळाले आहे. ...